Description
शिवा नमुना अर्धी शिवराई
सामान्यतः शिवराई मध्ये राजा शिव अथवा सिव असे लिखाण असते. परंतू वा असे लिखाण असलेली शिवराई खूपच कमी दिसून येते. शिवराई मध्ये वा हे अक्षर स्पष्ट दिसत असून वजन फक्त सव्वापाच ग्रॅम आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ५.२५०