वळणदार अक्षर लिखाण शिवराई

वळणदार अक्षर लिखाण शिवराई

वळणदार अक्षर लिखाण असलेली शिवराई
शिवराई वरील अक्षरे वळणदार. छ ला मात्रा, त्याच्या नंतर सुर्य चिन्ह. डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.६६०

SKU: 12855 Category: