वळणदार अक्षर लिखाण असलेली शिवराई

Sold out!

वळणदार अक्षर लिखाण असलेली शिवराई

वळणदार लिखाण शिवराई
शब्दांचे वळणदार लिखाण. श्री चे तिरकस लिखाण. रा ची आडवी रेषा आणि त्र ची दंड रेषा वक्राकार. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम  ९.९९०

SKU: 12772 Category: