"Welcome to Shivarai WebApp. ‘Collector First’ is our motto and according to this we have been providing best quality, only genuine coins to collectors at very reasonable prices with best service."
लाखी शिवराई
छत्र बाजूला परत छत्र या शब्दाचा लाखी ठसा उमटला आहे. जा नंतर अत्यंत वेगळ्या प्रकारचे फुल डिझाईन आहे. नैसर्गिक काळपट हिरवा रंग आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.540
लाखी शिवराई
छत्र बाजूला परत छत्र या शब्दाचा लाखी ठसा उमटला आहे. जा नंतर अत्यंत वेगळ्या प्रकारचे फुल डिझाईन आहे. नैसर्गिक काळपट हिरवा रंग आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.540
षटकोनी दुदांडी शिवराई
शिवराई चा आकार षट्कोनी. श्री चे लिखाण वैशिष्ठपूर्ण. छ चे वळणदार लिखाण असून टोके वक्राकार. श्री आधी आणि छ वर चंद्रकोर चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.९९०
चंद्रकोर चिन्हांकीत दुदांडी शिवराई, नैसर्गिक हिरवट काळपट रंग. श्री आधी नाजूक चंद्रकोर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.११०
One Rupee, George VI, 1945
Empire : British India
Emperor : George VI
Denomination : One Rupee
Year : 1945
Mint : Bombay Mint
Metal : Silver
Weight : Grams 11.730
डबल स्ट्रक शिवराई चिन्हांकीत शिवराई
छत्र आधी वक्राकार रेषा असलेले अत्यंत वेगळ्या नमुन्याचे चिन्ह. कदाचित प ह्या अक्षराचा ठसा उमटला असू शकतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०१०
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई
मूळ विजापूर नाण्यावर ठसा उमटवून तयार केलेली शिवराई. शिवराईच्या पुढील बाजूला मूळ विजापूर नाण्याचे पाकळी चिन्ह दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे
वजन : ग्रॅम ९.२९०
मराठा, गणेशपूर चिंचुर मिंट, परशू रुपया
गणेशपूर चिंचुर येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. RARE. या चिन्हमुळे या नाण्याला ‘परशू रुपया’ असेही म्हटलं जातं. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T १,
AH – ****, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.२२०