Description
रेट्रो छ, चौकोनी शिवराई
छ या अक्षरांचे लिखाण उलट, आरश्यातील प्रतिमेप्रमाणे असून, छत्र या शब्दाला शीर्ष रेषा नाही. छ चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री या शब्दाला रकार नाही, आकार लहान. शिव ऐवजी रिव असा शब्द आहे. श ची गोल गाठ नाही. शिवराई चा आकार चौकोनी असून गोलाई असलेला आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६८०