Description
रीव / णति नमुना शिवराई
डाय मिस्टेक प्रकारची शिवराई. छत्र पति ऐवजी णति असा शब्द प्रयोग असून राजा शिव / सिव ऐवजी रीव असे लिखाण आहे. हा नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.३५०