Description
रायगडी शिवराई / डॉटेड बॉर्डर शिवराई ( मोतीचूर डॉट्स )
डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. शिवराई वरील बॉर्डर चे डॉट्स परस्परांच्या जवळ. याला मोतीचूर डॉट्स असेही म्हटले जाते. दोन्ही बाजूची सर्व अक्षरे नाण्यावर स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.६००