"Welcome to Shivarai WebApp. ‘Collector First’ is our motto and according to this we have been providing best quality, only genuine coins to collectors at very reasonable prices with best service."
डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई
डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. दोन्ही बाजूची सर्व अक्षरे नाण्यावर दिसत आहेत. शिवराई चे वजन बारा ग्रॅम पेक्षा अधिक. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १२.०२०
डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई
डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. दोन्ही बाजूची सर्व अक्षरे नाण्यावर दिसत आहेत. शिवराई चे वजन बारा ग्रॅम पेक्षा अधिक. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १२.०२०
१/४ लाखी शिवराई.
१/४ शिवराई. शिवराई मध्ये १/४ शिवराई खूपच कमी प्रमाणात आढळून येते. शिवराई चे वजन फक्त सव्वाचार ग्रॅम चे आसपास. दोन्ही बाजूला लाखी ठसा उमटलेला. दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे .
वजन : ग्रॅम ४.३५०
One Rupee, George V, 1913, Calcutta Mint
Empire : British India
Emperor : George V
Denomination : One Rupee
Year : 1913
Mint : Calcutta Mint
Metal : Silver
Weight : Grams 11.560
Lead Unit of Ikshvaku Dynasty, Andhra Pradesh.
Obv. Elephant facing right.
Rev. Unconnected connected circles and arched hill.
Metal : Lead
coin as per image
Weight : Grams 2.300
रेट्रो छ, चौकोनी शिवराई
छ या अक्षरांचे लिखाण उलट, आरश्यातील प्रतिमेप्रमाणे असून, छत्र या शब्दाला शीर्ष रेषा नाही. छ चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री या शब्दाला रकार नाही, आकार लहान. शिव ऐवजी रिव असा शब्द आहे. श ची गोल गाठ नाही. शिवराई चा आकार चौकोनी असून गोलाई असलेला आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६८०