Description
राजा खाली दुदांडी असलेली शिवराई
सामान्यतः शिवराई मध्ये श्री च्या खाली व राजाच्या वर दुदांडी आढळून येते. या शिवराई मध्ये राजा या शब्दाच्या खाली दुदांडी असून त्याखाली छत्रपतींचे नाव नसून फक्त उभ्या दोन रेषा आहेत. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.७००