दुहेरी बॉर्डर शिवराई

Sold out!

दुहेरी बॉर्डर शिवराई

डबल बॉर्डर दुदांडी शिवराई
छ ला छोटी मात्रा, त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक एक डॉट. त्याच्या भोवती अखंड रेषा व डॉट्स अशी डबल बॉर्डर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.०३०

SKU: 12952 Categories: ,