"Welcome to Shivarai WebApp. ‘Collector First’ is our motto and according to this we have been providing best quality, only genuine coins to collectors at very reasonable prices with best service."
डॉटेड बॉर्डर कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई.
श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. शब्दांचे लिखाण परस्परांना चिकटून. छत्रपती बाजूला डॉट्स ची बॉर्डर.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.०८०
डॉटेड बॉर्डर कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई.
श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. शब्दांचे लिखाण परस्परांना चिकटून. छत्रपती बाजूला डॉट्स ची बॉर्डर.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.०८०
कमी वजनाची शिवराई
नाण्याचा लहान आकार तसेच वजन सुद्धा आठ ग्रॅम फक्त. अक्षरांची बारीक लिखावट .. सर्व अक्षरे सुस्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.८९०
पुष्प चिन्हांकीत शिवराई
छत्र वर सहा पाकळ्यांचे फुल. छत्र ऐवजी छत्रा असे लिखाण. दुदांडी शिवराई. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.७१०
छ. राजाराम महाराज यांची शिवराई
हिंदवी स्वराज्याचे तृतीय छत्रपती, छ. राजाराम महाराज यांची दुर्मिळ शिवराई. राजा या शब्दाच्या खाली राम या शब्दातील म हे अक्षर काहीसे स्पष्ट दिसत आहे. फक्त राजाराम महाराज यांच्या शिवराई वर आढळून येणारा वैशिष्ठ्यपूर्ण लिखाण असलेला त्र पूर्ण दिसत आहे. दोन्ही बाजू सुस्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.९२०
कॅलिग्राफी नमुना शिवराई
शि चे वैशिष्ठ्यपूर्ण लिखाण. देवनागरी श प्रमाणे गोल गाठ असून स प्रमाणे आडवी रेषा आहे. छत्र च्या वर सुर्य चंद्र चिन्ह. भोवती अखंड रेषा व डॉटेड बॉर्डर. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.290
चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर अत्यंत वेगळ्या नमुन्याचे चिन्ह. श्री ला रकार नाही. पति शब्दाचे उभट लिखाण.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.३१०