"Welcome to Shivarai WebApp. ‘Collector First’ is our motto and according to this we have been providing best quality, only genuine coins to collectors at very reasonable prices with best service."
डबल डॉटेड बॉर्डर शिवराई
दुदांडी नमुन्यातील शिवराई. छत्रपती बाजूला त्र नंतर डॉट्स ची डबल बॉर्डर दिसत आहे. त्र खाली डबल स्ट्रक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९३०
डबल डॉटेड बॉर्डर शिवराई
दुदांडी नमुन्यातील शिवराई. छत्रपती बाजूला त्र नंतर डॉट्स ची डबल बॉर्डर दिसत आहे. त्र खाली डबल स्ट्रक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९३०
अधिक चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला तीन तीन डॉट्स. नैसर्गिक हिरवट तपकिरी रंग. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.७७०
डेटेड शिवराई १२३२ / Dated Shivrai 1232
डेटेड शिवराई. राजा च्या वर १२३२ हे साल देवनागरी लिपीत. नैसर्गिक काळपट तपकिरी रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५५०
सुट्टी अक्षरे नमुना शिवराई
शब्दातील प्रत्येक अक्षर सुट्टी असलेला नमुना. राजा आणि शीव ह्या अक्षरातील प्रत्येक अक्षर स्वतंत्र. रा आणि जा मध्ये पाच डॉट्स ची नक्षी. शी आणि व हे अक्षर स्वतंत्र. त्र च्या आडव्या रेषा तिरकस. नाणे फोटो प्रमाणे. दुर्मिळ नमुना.
वजन : ग्रॅम ८.२८०
Delhi Sultanate.
Muhammad Bin Tughluq ( AH 725-752 / AD 1325 – 1351 )
One Tanka, Mint – Takhtgah Daulatabad. GnG – D 402.
Extremely Fine Condition.
Muhammad Bin Tughluq’s notable experimental coin famously known as Black Tanka, Copper and Brass coinage began in AH 730 and Lasted until sometime in 732
लहान आकाराची शिवराई
शिवराई चा आकार लहान परंतू जाडी जास्त असलेली शिवराई. छत्र बाजूला डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.०३०
छत्र पति ह्या शब्दांमधील पति ह्या शब्दातील त ला वेलांटी नसल्याने पात असा शब्द आहे. छत्र आणि पात ह्या शब्दांच्या मध्ये तीन डॉट्स. नाण्याचा ओव्हल आकार. श्री चा लहान आकार आणि तिरकस लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.