Description
चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर दोन भरीव डॉट्स, छत्र च्या पोटात एक भरीव डॉट. छत्र भोवती अखंड रेषेची बॉर्डर. छत्र च्या वर फक्त भरीव डॉट असणारा प्रकार अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. श्री चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०००