Description
छत्र च्या वर चांदणी चिन्ह असलेली शिवराई. छत्र च्या वर चांदणी चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. कदाचित धृव तारा ह्या संकल्पनेतून हे चिन्ह काढले असावे. दुर्मिळ नमुना. दोन्ही बाजू व चांदणी चिन्ह अत्यंत स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.२३०