Description
चांदणी चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर चांदणी चिन्ह असलेला दुर्मिळ नमुना. छत्र च्या वर सहसा फुल, चंद्र सूर्य इत्यादी चिन्हे आढळून येतात. छत्र वर चांदणी चिन्ह हा प्रकार दुर्मिळ आहे. जा च्या पोटात डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.९२०