"Welcome to Shivarai WebApp. ‘Collector First’ is our motto and according to this we have been providing best quality, only genuine coins to collectors at very reasonable prices with best service."
पुष्प चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र च्या वर सात ठिपक्यांचे फुल चिन्ह. श्री आधी उलट चंद्रकोर. श्री च्या रकार आधी दोन उभ्या रेषा.दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५५०
पुष्प चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र च्या वर सात ठिपक्यांचे फुल चिन्ह. श्री आधी उलट चंद्रकोर. श्री च्या रकार आधी दोन उभ्या रेषा. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५५०
विजापूर ओव्हर शिवराई
मूळ विजापूर नाण्यावर तयार केलेली शिवराई. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. रा च्या आडव्या रेषेच्या वरखाली डॉट. राजा खाली मूळ विजापूर नाण्याचे पाकळी चिन्हाचे डॉट स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.530
डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. अक्षरांची व डॉट्स ची बारीक लिखावट. नैसर्गिक मातकट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.७३०
चौकोनी शिवराई
राजा सीव नमुना डॉटेड बॉर्डर शिवराई. छत्र बाजूला मोठे आणि ठसठशीत डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.५००
१/४ लाखी शिवराई.
१/४ शिवराई. शिवराई मध्ये १/४ शिवराई खूपच कमी प्रमाणात आढळून येते. शिवराई चे वजन फक्त सव्वाचार ग्रॅम चे आसपास. दोन्ही बाजूला लाखी ठसा उमटलेला. दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे .
वजन : ग्रॅम ४.३५०
डेटेड शिवराई १२३१ / Dated Shivrai 1231
राजाच्या वर १२३१ हे साल देवनागरी लिपीत. चारही आकडे संपूर्ण दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.550