Description
चंद्रकोर चिन्हांकीत अर्धी शिवराई
चंद्रकोर चिन्ह असलेली अर्धी शिवराई. शिवराई नाणी प्रकारात अर्धी शिवराई कमी प्रमाणात आढळून येते. श्री आधी चंद्रकोर चिन्ह असून त्याच्या भोवती अखंड रेषेची बॉर्डर आहे. दोन्ही बाजू स्पष्ट. नैसर्गिक काळपट तपकिरी रंग.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ४.३१०