"Welcome to Shivarai WebApp. ‘Collector First’ is our motto and according to this we have been providing best quality, only genuine coins to collectors at very reasonable prices with best service."
३/४ दुदांडी शिवराई
दुदांडी शिवराई मध्ये कमी वजनाच्या शिवराई दुर्मीळ आहेत. दुदांडी शिवराई साधारण दहा ग्रॅम वजनात येते. त्यामुळे साडेसात ग्रॅम वजनाची दुदांडी शिवराई, ३/४शिवराई म्हटली पाहिजे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७. ४५०
कमी वजनाची शिवराई
डॉटेड बॉर्डर कमी वजनाची शिवराई, सीव नमुना. शिवराई चा ओव्हल आकार. रा आधी तीन डॉट्स.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७. ७९०
त्रिदल चिन्हांकित शिवराई.
जा च्या वर त्रिदल किंवा दुर्वा चिन्ह. छ आणि त्र मध्ये उभे दोन डॉट्स.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
नाणे फोटो प्रमाणे
वजन : ग्रॅम ९.६२०