Description
अधिक चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर मोठे अधिक चिन्ह, चिन्हाच्या चारही बाजूस डॉट्स ची नक्षी. नाण्याचे वजन पावणे अकरा ग्रॅम. दुदांडी मध्ये एवढ्या वजनाच्या शिवराई अत्यल्प बघायला मिळतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.७६०