Tag: Silver

Showing 1–9 of 10 results

Filters
  • इंदौर एक रुपया

    इंदौर एक रुपया
    इंदौर येथील होळकर यांचे एक रुपया. महाराज शिवाजीराव होळकर यांनी शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. पुढील बाजूस सुर्य व त्याच्या भोवती महाराज शिवाजी राव होळकर असे लिहिले आहे. पुढील बाजूस वेलाची नक्षी. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – ****, RY – *
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.०६०

    SKU: 9812

    Weight: 11.110g

  • मराठा, बुऱ्हाणपूर मिंट, एक रुपया

    मराठा, बुऱ्हाणपूर मिंट, एक रुपया
    बुऱ्हाणपूर येथील मिंट मधील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. तुरा किंवा दुर्वा हे टांकसाळ चिन्ह आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – 1188, RY – 14
    M & W – T 1c
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.५६०

    SKU: 9751

    Weight: 11.560g

  • मराठा, चांदोर मिंट, एक रुपया

    मराठा, चांदोर मिंट, एक रुपया
    चांदोर येथील मिंट मधील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. फक्त तुरा असलेले सहा ठिपक्यांचे फुल आणि दुर्वा हे टांकसाळ चिन्ह आहे. चांदोर येथील नाण्याला ‘चांदोरी रुपया किंवा चांदवडी रुपया ‘ असेही म्हटले जाते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W T1c
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.०८०

    SKU: 9770

    Weight: 11.080g

  • मराठा, पुणे मिंट, परशू रुपया

    मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
    पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड
    अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. नाण्यावरील परशू चिन्हामुळे याला परशू रुपया असे म्हटले जाते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – 12**, RY – **
    M & W – T 5
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.१३०

    SKU: 9863

    Weight: 11.130g

  • Sold out!

    मराठा, पुणे मिंट, परशू रुपया

    मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
    पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. परशू या चिन्हामुळे याला ‘परशू रुपया’ असेही म्हणतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – ****, RY – **
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.२६०

    SKU: 9864

    Weight: 11.260g

  • मराठा, पुणे मिंट, अंकुश रुपया

    मराठा, पुणे मिंट, अंकुश रुपया
    पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. अंकुश हे टांकसाळ चिन्ह आहे. अंकुश या चिन्हामुळे याला अंकुशी रुपया असेही म्हणतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – ****, RY – **
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.१९०

    SKU: 9850

    Weight: 11.190g

  • मराठा, वाफगाव मिंट, एक रुपया

    मराठा, वाफगाव मिंट, एक रुपया
    वाफगाव येथील मिंट मधील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. देठ असलेले सहा ठिपक्यांचे फुल हे टांकसाळ चिन्ह आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 2,
    AH – 12**, RY – **
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.१३०

    SKU: 9892

    Weight: 11.130g

  • मराठा, पुणे मिंट, परशू रुपया

    मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
    पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. या चिन्हमुळे या नाण्याला परशू रुपया असेही म्हटलं जातं. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
    AH – 12**, RY – **
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.१००

    SKU: 9865

    Weight: 11.100g

  • मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया

    मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
    नाशिक मिंट येथील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. ध्वज अथवा जरीपताका हे टांकसाळ चिन्ह. या चिन्हामुळे यास जरीपताका रुपया असेही म्हटले जाते. M & W मध्ये हे नाणे Miscellaneous & Unattributed Coins या कॅटेगरी मध्ये अन्य ठिकाणी केलेली नाण्याची कॉपी असे म्हटलं आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
    AH – (12)22, RY – **
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.१३०

    SKU: 9832

    Weight: 11.130g