Tag: Copper

Showing 10–18 of 99 results

Filters
  • ३/४ दुदांडी शिवराई ( सदोष लिखाण )

    ३/४ दुदांडी शिवराई ( सदोष लिखाण )
    दुदांडी शिवराई मधील दुर्मिळ अशी कमी वजन असलेली सदोष लिखाण असलेली शिवराई. शिवराई चे वजन फक्त सात ग्रॅम . दुदांडी शिवराई मध्ये कमी वजनाच्या अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. शिवराई वरील लिखाण सुद्धा सदोष असून छत्र ऐवजी छत्रा असेल लिहीलेलं आहे. त्यानंतर शमी वृक्ष चिन्ह. श्री चा आकार लहान असून त्याला रकार नाही. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७.१४०

    SKU: 13455

    Weight: 7.140g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई
    कमी वजनाची पातळ शिवराई. अक्षरे बारीक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.३००

    SKU: 13451

    Weight: 8.300g

  • छ. शाहू महाराज यांची अर्धी शिवराई

    छ. शाहू महाराज यांची अर्धी शिवराई
    छ. शाहू महाराज यांची अर्धी शिवराई. जा अक्षराच्या खाली शाऊ या शब्दातील उ हे अक्षर स्पष्ट दिसत आहे. शिवराई चे वजन फक्त साडेपाच ग्रॅम . दोन्ही बाजू दृष्य.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ५.४६०

    SKU: 13432

    Weight: 5.460g

  • Sold out!

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी चंद्रकोर चिन्ह. छत्र आणि पति या शब्दांच्या आधी डॉट्स. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६३०

    SKU: 13452

    Weight: 9.630g

  • शिवराई

    शिवराई
    राजा साव नमुना. लहान पण जोडीला जास्त शिवराई. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.२४०

    SKU: 13447

    Weight: 9.240g

  • Sold out!

    मोडका त्र नमुना शिवराई

    मोडका त्र नमुना शिवराई
    त्र या अक्षरातील आडवी रेषा कोनात वाकलेली असल्याने याला मोडका त्र म्हटले जाते. छत्र च्या वर शिवलिंग चिन्ह असून त्याचा काही भाग दृश्य आहे. त ची रेषा अत्यंत आखूड. दोन्ही बाजूस सर्व अक्षरे नाण्यावर दिसत आहेत. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.९८०

    SKU: 13448

    Weight: 9.980g

  • Sold out!

    चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    छत्र नंतर शमी वृक्ष चिन्ह. छ ला छोटी मात्रा. छत्र च्या वर छोटी चंद्रकोर, सूर्य, आणि बिंदू नक्षी. जा अक्षराच्या दंड रेषा लांब. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.३३०

    SKU: 13437

    Weight: 10.330g

  • कुऱ्हाड / परशू चिन्हांकीत शिवराई.

    कुऱ्हाड / परशू चिन्हांकीत शिवराई.
    रा आणि जा या अक्षरांच्या मध्ये कुऱ्हाड अथवा परशू चिन्ह. कुऱ्हाडीचे पाते संपूर्ण आणि स्पष्ट दिसत आहे. छत्र च्या वरचंद्रकोर आणि सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.७७०

    SKU: 13434

    Weight: 8.770g

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी नाजूक चंद्रकोर चिन्ह. श्री चा आकार बाकी शब्दांच्या आकारापेक्षा लहान. श्री ची शीर्ष रेषा लांब व जाडीला बारीक. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. वजनदार दुदांडी शिवराई. वजन जवळपास साडेदहा ग्रॅम.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.४३०

    SKU: 13441

    Weight: 10.430g