Tag: Copper

Showing 1–9 of 99 results

Filters
  • Sold out!

    श्री राम नमुना शिवराई.

    श्री राम नमुना शिवराई.
    श्री या शब्दानंतर राम हा शब्द अत्यंत स्पष्ट दिसत आहे. अभ्यासकांच्या राम हा शब्द टांकसाळ चिन्ह, किंवा शुभ शब्द म्हणून अंकित केला असावा. या नमुन्याच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. छ ला अगदी छोटी उभी मात्रा असून त्याच्या भोवतीने बारीक डॉट्स ची बॉर्डर स्पष्ट दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.४५०

    SKU: 13430

    Weight: 9.450g

  • Sold out!

    छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई

    छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई
    छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई. श्री राजा सीव हे शब्द तीन ओळीत. मागील बाजूस छत्रपती भोवती डॉटेड बॉर्डर. वजन पावणेअकरा ग्रॅम. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम  १०.७२०

    SKU: 13427

    Weight: 10.720g

  • विंचू / वज्र चिन्हांकीत शिवराई

    विंचू / वज्र चिन्हांकीत शिवराई

    अत्यंत दुर्मिळ अशी विंचू किंवा वज्र चिन्हांकीत  शिवराई. छत्र च्या आधी विंचू / वज्र चिन्ह स्पष्ट दिसत आहे. जा खाली दोन डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.

    नाणे फोटो प्रमाणे.

    वजन : ग्रॅम ९.३००

    SKU: 13431

    Weight: 9.300g

  • Sold out!

    छ. शाहू महाराज यांची शिवराई

    छ. शाहू महाराज यांची शिवराई
    छ. शाहू महाराज यांची शिवराई. राजा खाली शा हे अक्षर स्पष्ट दिसून येत आहे. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे फुल, सूर्य चिन्ह आणि छत्र नंतर शमी वृक्ष दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.९००

    SKU: 13426

    Weight: 9.900g

  • डॉटेड बॉर्डर कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई

    डॉटेड बॉर्डर कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई.
    श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. शब्दांचे लिखाण परस्परांना चिकटून. छत्रपती बाजूला डॉट्स ची बॉर्डर.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.०८०

    SKU: 13465

    Weight: 10.080g

  • Sold out!

    अष्टदल पुष्प चिन्हांकीत शिवराई

    अष्टदल पुष्प चिन्हांकीत शिवराई
    अष्टदल पुष्प म्हणजेच कमळ पुष्प चिन्हांकीत शिवराई. राजा या शब्दाच्या नंतर आठ पाकळ्या असलेले पुष्प चिन्ह. आठ पाकळ्या पुष्प सहसा कमळ फुलांसाठी वापरले जात असल्याने राजा शब्दानंतर कमळ पुष्प चिन्ह. या नमुन्याची शिवराई दुर्मिळ असते. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३२०

    SKU: 13436

    Weight: 9.320g

  • Sold out!

    चिन्हांकीत शिवराई.

    चिन्हांकीत शिवराई.
    श्री नंतर सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.७९०

    SKU: 13439

    Weight: 9.790g

  • Sold out!

    राजा सीव तीन लाईन नमुना

    राजा सीव तीन लाईन नमुना
    श्री राजा सीव तीन लाईन नमुन्यातील शिवराई. श्री चे वेगळे लिखाण . छत्रपती बाजूला डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.८१०

    SKU: 13446

    Weight: 9.810g

  • Sold out!

    चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर सूर्य चिन्ह श्री आधी चंद्रकोर चिन्ह. छत्र च्या वर बिंदूंचे फुल चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.२८०

    SKU: 13445

    Weight: 9.320g