Showing 55–63 of 172 results
Filters-
दुर्वा चिन्हांकीत तीन नाण्यांचा सेट
दुर्वा चिन्हांकीत तीन नाण्यांचा सेट
छ आणि त्र मध्ये दूर्वा चिन्ह. तिन्ही नाण्यांवरील दुर्वा चिन्ह भिन्न स्वरूपाचे आहे. पहिली दिन नाणी दुदांडी प्रकारची असून तिसरे नाणे तीन लाईन प्रकारातील आहे तसेच अक्षरे सुट्टी आहेत. डॉटेड बॉर्डर / रायगडी अर्धी शिवराई
रायगडी अर्धी शिवराई. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६००, ९.९००, ७.९८०Weight: 9.600g
-
सदोष लिखाण शिवराई ( रेट्रो त्र )
सदोष लिखाण शिवराई ( रेट्रो त्र )
सदोष लिखाण असलेली शिवराई. त्र रेट्रो म्हणजेच उलट आरश्यातील प्रतिमे प्रमाणे. श्री ला शीर्ष रेषा नाही. श्री भोवती अखंड रेषेची बॉर्डर, श्री च्या वेलांटीला चिकटलेली. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.६५०Weight: 8.940g