Category: Shivarai

Showing 163–171 of 172 results

Filters
  • विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई

    विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई
    मूळ विजापूर नाण्यावर ठसा उमटवून तयार केलेली शिवराई. शिवराईच्या पुढील बाजूला मूळ विजापूर नाण्याचे पाकळी चिन्ह दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे
    वजन : ग्रॅम ९.२९०

    SKU: 10795

    Weight: 9.290g

  • राजा रिव नमुना

    शिव ह्या शब्दातील श ला गाठ नसून शि ऐवजी रि असे अक्षर दिसत आहे.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 10777

    Weight: 10.030g

  • पोकळ गोल चिन्ह शिवराई

    दुदांडी शिवराई
    छत्रच्या वरील बाजूस ठिपक्यांचे पोकळ गोल चिन्ह. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग. छत्र च्या वर पोकळ गोल चिन्ह कमी प्रमाणात आढळून येते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ८.४१० ग्रॅम

    SKU: 10641

    Weight: 8.410g

  • शिवराई

    शिवराई

    SKU: 10640

    Weight: 7.990g

  • सूर्य आणि झाड चिन्हांकित शिवराई

    सूर्य आणि झाड चिन्हांकित शिवराई
    श्री अक्षरा अगोदर पोकळ गोल, सूर्य चिन्ह, छत्र ऐवजी छत्रा असे लिखाण, नंतर झाडाचे चिन्ह.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
    नाणे फोटो प्रमाणे
    वजन : ग्रॅम ८. ४९०

    SKU: 10539

    Weight: 8.490g

  • Sold out!

    शिवराई

    शिवराई
    ‘छ’ च्या पोटात सात डॉटचे फ़ूल व आयताकृती आकार. छ च्या पोटात डॉट्स चे फुल असलेला नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. छ ची रेषा वळणदार असून तीच शीर्ष रेषा झाली आहे. र ची आडवी रेषा टोकाकडे वरील बाजूस वळलेली. श चे लिखाण देवनागरी लिपीत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०. ४५०

    SKU: 10434

    Weight: 10.450g

  • अधिक चिन्हांकित शिवराई

    अधिक चिन्हांकित शिवराई. छत्र च्या वर लहान अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूस लहान ठिपक्यांची रचना. जा च्या पोटात डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६२०

    SKU: 10194

    Weight: 9.620g

  • कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई

    कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई

    शी चे अत्यंत वेगळे लिखाण, श ची वेलांटी अत्यंत छोटी. अक्षरांची जाडी कमी. छत्र आणि पती मध्ये पाच ठिपक्यांचे फुल. हा नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. दुर्मिळ नमुना.

    नाणे फोटो प्रमाणे.

    वजन : ग्रॅम ८.२५०

    SKU: 9985

    Weight: 8.250g

  • चंद्र सुर्य चिन्हांकीत शिवराई

    चंद्र सुर्य चिन्हांकीत शिवराई

    श्री च्या आधी चंद्रकोर नंतर पोकळ गोल सुर्य चिन्ह. भोवती डॉट्स ची बॉर्डर. नाण्याचा आयताकृती आकार, टोकांना गोलाई. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.

    नाणे फोटो प्रमाणे.

    वजन : ग्रॅम ९.४४०

    SKU: 10015

    Weight: 9.440g