Showing 145–153 of 172 results
Filters-
सुट्टी अक्षरे नमुना शिवराई
सुट्टी अक्षरे नमुना शिवराई
शब्दातील प्रत्येक अक्षर सुट्टी असलेला नमुना. राजा आणि शीव ह्या अक्षरातील प्रत्येक अक्षर स्वतंत्र. रा आणि जा मध्ये पाच डॉट्स ची नक्षी. शी आणि व हे अक्षर स्वतंत्र. त्र च्या आडव्या रेषा तिरकस. नाणे फोटो प्रमाणे. दुर्मिळ नमुना.
वजन : ग्रॅम ८.२८०Weight: 8.280g
-
डेटेड (७)न १२३१ शिवराई
डेटेड (७)न १२३१ शिवराई
राजा च्या वरील बाजूस (७)न १२३१ शिवराई हे साल देवनागरी लिपीत. ‘७न’ म्हणजे मोडी लिपीत लिहिलेला ‘सन’ हा शब्द. सन १२३१ असे साल शिवराई असून त्यातील ‘न १२३१’ हे स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आहेत.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६१०Weight: 9.610g
-
Sold out!
दुदांडी शिवराई
सदोष अक्षर लिखाण शिवराई
छत्र पती ऐवजी छत्र पता असा शब्द झाला आहे. डायमेकरने डाय तयार करताना वेलांटी न दिल्याने या प्रकारच्या सदोष शिवराई तयार होछत्र आणि पता मध्ये मोठा भरीव डॉट. अक्षरांचे जाड लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८३०Weight: 9.830g
-
३/४ दुदांडी शिवराई.
३/४ दुदांडी शिवराई.
दुदांडी शिवराई मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. सामान्यतः दुदांडी शिवराई दहा ग्रॅम वजनाच्या आसपास वजन असलेल्या येतात. साडे सात ग्रॅम वजनाची दुदांडी शिवराई आपण ३/४ शिवराई म्हणू शकतो. श्री आधी पोकळ गोल, सुर्य चिन्ह. छत्र वर चिन्ह तसेच छत्र नंतर झाड चिन्ह.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.५३०Weight: 7.530g