Showing 136–144 of 172 results
Filters-
चांदणी चिन्हांकीत शिवराई
चांदणी चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर चांदणी चिन्ह असलेला दुर्मिळ नमुना. छत्र च्या वर सहसा फुल, चंद्र सूर्य इत्यादी चिन्हे आढळून येतात. छत्र वर चांदणी चिन्ह हा प्रकार दुर्मिळ आहे. जा च्या पोटात डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.९२०Weight: 8.970g
-
३/४ दुदांडी शिवराई
३/४ दुदांडी शिवराई
दुदांडी शिवराई मध्ये कमी वजनाच्या शिवराई दुर्मीळ आहेत. दुदांडी शिवराई साधारण दहा ग्रॅम वजनात येते. त्यामुळे साडेसात ग्रॅम वजनाची दुदांडी शिवराई, ३/४शिवराई म्हटली पाहिजे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७. ४५०Weight: 7.450g