Category: छत्रपती

छ. राजाराम महाराज शिवराई नमुना २

छ. राजाराम महाराज शिवराई नमुना २

नमुना २, ह्या नमुन्यातील शिवराई मधील त्र च्या आडव्या रेषा तलवार पात्याप्रमाणे वक्राकार असून, खालील आडवी रेषा लांबीला थोडी जास्त आहे. त्र साधारण देवनागरी लिपीप्रमाणे.

Read More

छ. राजाराम महाराज शिवराई नमुना १

छ. राजाराम महाराज शिवराई नमुना १

नमुना १, सव्वा अकरा ग्रॅम वजन असलेला नमुना. सामान्यतः छ. राजाराम महाराज यांच्या शिवराई साडेआठ ते साडेनऊ ग्रॅम ह्या वजनातील आढळून येतात. ही शिवराई सव्वा अकरा ग्रॅम वजनाची म्हणजेच जादा वजन असलेली आहे, त्यामुळे वैशिष्ठपूर्णच आहे, तसेच अत्यंत दुर्मिळ देखील आहे. त्र च्या आडव्या रेषा कात्रीच्या पात्यांप्रमाणे असून आखूड आहेत.

Read More

छ. संभाजी महाराज शिवराई नमुना २

छ. संभाजी महाराज शिवराई नमुना २

नमुना २, हा नमुना १ शी साधर्म्य असणारा आहे फक्त नाण्याची झीज झाल्याने वजन नमुना १ पेक्षा कमी आहे. नमुना १ व २ मध्ये श वर जाडा मेटल किंवा ठोका आल्याने श दिसत नाहीये. दोन्ही नमुन्यांची तुलना करता श ठिकाणाचा भाग हा डाय खराबी मुळे व्यवस्थित दिसत नसावा असा अंदाज लावू शकतो.

Read More

छ. संभाजी महाराज शिवराई नमुना १

छ. संभाजी महाराज शिवराई नमुना १

नमुना १, ह्या शिवराई मधील श्री च्या वेलांटी आधी उलट दिशेला जाणारी मात्रा असून श्री अक्षराचे लिखाण वळणदार आहे. त्र च्या आडव्या रेषा आखूड आहेत. श वर जादा धातू अथवा ठोका असल्याने स्पष्ट दिसत नाहीये तसेच श वर अनुस्वार सुद्धा दिसत नाहीये.

Read More

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ९

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ९

नमुना ९, अर्धी शिवराई. नमुना २ मधील शिवराई नमुन्यातील अर्धी शिवराई. छत्र च्या वर बिंदू असलेला नमुना. वजन ८ ग्रॅम . वजनाशी तुलना करता ह्या वजनातील शिवराईला २/३ शिवराई म्हणावे लागेल.

Read More

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ८

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ८

नमुना ८, ह्या नमुन्यात अक्षरांची तसेच बिंदुमय वर्तुळाच्या बिंदूंची जाडी जास्त दिसून येते. त्र च्या आडव्या रेषा आखूड. श्री ची वेलांटी तसेच गोल गाठ बॉर्डर च्या खाली.

Read More

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ७

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ७

नमुना ७, ह्या नमुन्यातील शिवराई मधील अक्षरांची जाडी तसेच दोन्ही बाजूची बिंदूंची बॉर्डर मधील बिंदू बारीक आहे. श्री ची लिखाण पद्धत नमुना ५ मधील श्री शी मिळतीजुळती आहे. त्र साधारण देवनागरी नमुन्याप्रमाणे.

Read More