Category: छत्रपती

छ. शाहू महाराज शिवराई नमुना १३

छ. शाहू महाराज शिवराई नमुना १३

नमुना १३, शिउ किंवा सिउ नमुन्याची शिवराई. श किंवा स ला पहिली वेलांटी असून उ वळणदार नमुन्याचा. त्र च्या आडव्या रेषा वक्राकार आहेत. त्र नंतर पाकळी चिन्ह.

Read More

छ. शाहू महाराज शिवराई नमुना १२

छ. शाहू महाराज शिवराई नमुना १२

नमुना १२, शिवराई वर नमुना ११ प्रमाणे जा नंतर अधिक चिन्ह असून उ नंतर कमळ फुलाचे चिन्ह तसेच बिंदुयुक्त नक्षी काम आहे. जा च्या आधी खाली तसेच उ मध्ये दोन डॉट्स आहेत. उ नमुना १ प्रमाणे खालील रेषा शीर्षरेषेला चिकटलेला असून आकार इंग्रजी U अक्षराप्रमाणे. ह्या शिवराई चे वैशिष्ठ्य म्हणजे छत्र खाली पती हे शब्द […]

Read More

छ. शाहू महाराज शिवराई नमुना ११

छ. शाहू महाराज शिवराई नमुना ११

नमुना ११, शुक्रवारी मधील उ चे लिखाण नमुना १ प्रमाणे शीर्षरेषेला चिकटलेले. शिवराई वर आपल्याला बिंदूंचे नक्षीकाम दिसून येते. जा खाली, उ च्या पोटात, उ नंतर तसेच प च्या आधी बिंदूंचे नक्षी काम तसेच डॉट्स ची बॉर्डर. जा नंतर अधिक चिन्ह असून सुद्धा डॉट्स दिसून येतात.

Read More

छ. शाहू महाराज शिवराई नमुना १०

छ. शाहू महाराज शिवराई नमुना १०

नमुना १०, शीउ किंवा सीउ नमुन्याची दुदांडी शिवराई, नमुना ९ शी साधर्म्य असणारी. श किंवा स ला दुसरी वेलांटी, उ पहिला असून, उ ची खालील रेषा शीर्षरेषेला चिकटलेला नमुना. मागील बाजूस बारीक डॉट्स ची बॉर्डर.

Read More

छ. शाहू महाराज शिवराई नमुना ९

छ. शाहू महाराज शिवराई नमुना ९

नमुना ९, शीउ लिखाण असलेली दुदांडी नमुन्याची शिवराई. श ला दुसरी वेलांटी, उ पहिला असून नमुना १ प्रमाणे उ ची खालील रेषा शीर्ष रेषेला चिकटलेली. राजा आधी तीन डॉट्स असून छत्र नंतर अधिक चिन्ह आहे.

Read More

छ. शाहू महाराज शिवराई नमुना ७

छ. शाहू महाराज शिवराई नमुना ७

नमुना ७, उ ची खालील रेषा शीर्ष रेषेला न चिकटलेला नमुना, अर्धी शिवराई. छ आधी पाकळी चिन्हाचा काही भाग किंवा अखंड रेषेची बॉर्डर असावी. शा दिसत आहे.

Read More