शिवराई आणि मोडी लिपी
शिवराई आणि मोडी लिपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी म्हणजेच १६७४ मध्ये ‘शिवराई’ या नाण्याची निर्मिती करण्यात आली. तिला आपण ‘रायगडी शिवराई’ असे संबोधतो. ‘शिवराई’ मध्ये फक्त एकाच लिपीचा वापर न करता आपल्याला मोडी लिपी आणि देवनागरी लिपी यांचे मिश्रण दिसून येतं. एकाच नाण्यावर काही अक्षरे मोडी लिपीतील तर काही अक्षरे देवनागरी/बालबोध लिपीच्या आधारावर लिहिण्यात […]
कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील नाणी
“कौटिल्याचे अर्थशास्त्र” हा प्राचीन भारतातील राजकीय , आर्थिक , सामाजिक त्याचबरोबर इतर विषयांवर प्रकाश टाकणारा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. याच ग्रंथात राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेवर स्पष्टपणे भाष्य केलेले दिसते. या आधीचे अनेक इतर ग्रंथ किंवा वाङमय हे आहे परंतु ते कौटिल्याइतके एखाद्या गोष्टीवर स्पष्टपणे मत मांडताना दिसत नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राजकारणाबरोबरच , प्रशासन , आर्थिक […]