Author: shivrai

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ८

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ८

नमुना ८, ह्या नमुन्यात अक्षरांची तसेच बिंदुमय वर्तुळाच्या बिंदूंची जाडी जास्त दिसून येते. त्र च्या आडव्या रेषा आखूड. श्री ची वेलांटी तसेच गोल गाठ बॉर्डर च्या खाली.

Read More

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ७

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ७

नमुना ७, ह्या नमुन्यातील शिवराई मधील अक्षरांची जाडी तसेच दोन्ही बाजूची बिंदूंची बॉर्डर मधील बिंदू बारीक आहे. श्री ची लिखाण पद्धत नमुना ५ मधील श्री शी मिळतीजुळती आहे. त्र साधारण देवनागरी नमुन्याप्रमाणे.

Read More

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ५

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ५

नमुना ५, ह्या शिवराई मधील श्री ची वेलांटी बिंदुमय वर्तुळाचे काही बिंदू मिळून तयार झाली असून श्री चा रकार अत्यंत वेगळा म्हणजे आडवा आहे. छत्रच्या वर एक बिंदू असून तो छत्रच्या शीर्ष रेषेला चिकटलेला आहे.

Read More

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ४

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ४

नमुना ४, ह्या नमुन्यातील शिवराई मधील श्री ची वेलांटी तसेच गोल गाठ बिंदुमय वर्तुळाला चिकटली असून सुद्धा स्वतंत्र दिसत आहे. वेलांटी व गोल गाठ ह्याची जाडी बाकीच्या अक्षरांपेक्षा कमी आहे.

Read More

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ३

छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ३

नमुना ३, ह्या नमुन्यातील शिवराई मधील श्री ची वेलांटी बिंदुमय वर्तुळात असली तरी स्वतंत्र पणे दिसून येत असून श्री ची गोल गाठ बिंदुमय वर्तुळाच्या खाली आहे.

Read More

राजेंद्र मोरे

राजेंद्र मोरे

मॅकेनिक इंजिनिअर असलेले ठाण्याचे रहिवासी राजेंद्र एका रबर कंपनीत सिनिअर असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. कुठलीही गोष्ट करताना त्याचा संपूर्ण अभ्यास करायचा अशी त्यांची धारणा…

Read More

मकरंद जोगवार

मकरंद जोगवार

पेशाने वकील असणारे मकरंद मुळचे यवतमाळचे. सध्या वकिली पेशामुळे नागपूर येथे राहतात. शाळेत असताना त्यांना नाणी संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. गेली जवळपास…

Read More