छ. शाहू महाराज शिवराई नमुना ७
नमुना ७, उ ची खालील रेषा शीर्ष रेषेला न चिकटलेला नमुना, अर्धी शिवराई. छ आधी पाकळी चिन्हाचा काही भाग किंवा अखंड रेषेची बॉर्डर असावी. शा दिसत आहे.
नमुना ७, उ ची खालील रेषा शीर्ष रेषेला न चिकटलेला नमुना, अर्धी शिवराई. छ आधी पाकळी चिन्हाचा काही भाग किंवा अखंड रेषेची बॉर्डर असावी. शा दिसत आहे.
नमुना ५, शाउ मधील उ नमुना २ मधील शिवराई प्रमाणे शीर्षरेषेला न चिकटलेला आहे. अर्धी शिवराई.
नमुना ३, ह्या शिवराई मध्ये छत्र च्या वर पाI हे अक्षर असून शा दिसत असून उ चे खालील टोक शीर्ष रेषेला चिकटलेले आहे.
नमुना २, दुदांडी नमुना, उ पहिला असून खालील टोक नमुना १ प्रमाणे शीर्ष रेषेला चिकटलेले नाहीये. श्री नंतर पाI हे अक्षर आहे. छत्र नंतर चे चिन्ह कळून येत नाही. पुढील बाजूस वर्तुळाकार बिंदुमय बॉर्डर दिसत आहे.
नमुना १, ह्या नमुन्यातील शिवराई दुदांडी ह्या प्रकारातील आहेत. उ पहिला असून, त्याचे खालील टोक फिरून शीर्ष रेषेला चिकटलेले आहे. छत्र नंतर झाड चिन्ह आहे.
नमुना ८, शिवराई चा आकार आयताकृती असून त्र चे लिखाण इतर सर्व नमुन्यापेक्षा अत्यंत वेगळे. त्र च्या आडव्या रेषा जाडीला बारीक असून खालील दिशेला झुकलेल्या. ह्या प्रकारची शिवराई अत्यंत कमी आढळून येते.
नमुना ७, ह्या नमून्यातील शिवराई मधील त्र चे लिखाण वेगळे असून आडव्या रेषातील वरील रेषा खालील रेषेपेक्षा लांबीला जास्त आहे. तसेच दोन्ही रेषा दंडारेषेला एका बिंदूत मिळत नाहीत.