प्रतिक सुरेश मुरूडकर
नाव – ठाण्यात राहणारे प्रतिक थायसनकृप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनी मध्ये पायपिंग डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून इतिहासाची आवड असणाऱ्या प्रतिक यांना कॉलेज दिवसांपासून गडकोटांवर फिरण्याची आवड होती. ह्या भटकंतीवेळीस प्रत्येक किल्ल्याची आठवण म्हणून तिथली माती ते सोबत आणत. छ. शिवाजी महाराजांचे पावन पदस्पर्श त्या मातीला आहेत आणि ती मातीच आपल्याला प्रेरणा आणि स्फुरण […]