Description
डेटेड (७)न १२३१ शिवराई
राजा च्या वरील बाजूस (७)न १२३१ शिवराई हे साल देवनागरी लिपीत. ‘७न’ म्हणजे मोडी लिपीत लिहिलेला ‘सन’ हा शब्द. सन १२३१ असे साल शिवराई असून त्यातील ‘न १२३१’ हे स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आहेत.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६१०