Month: April 2024

प्रतिक सुरेश मुरूडकर

प्रतिक सुरेश मुरूडकर

नाव – ठाण्यात राहणारे प्रतिक थायसनकृप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनी मध्ये पायपिंग डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून इतिहासाची आवड असणाऱ्या प्रतिक यांना कॉलेज दिवसांपासून गडकोटांवर फिरण्याची आवड होती. ह्या  भटकंतीवेळीस प्रत्येक किल्ल्याची आठवण म्हणून तिथली माती ते सोबत आणत. छ. शिवाजी महाराजांचे पावन पदस्पर्श त्या मातीला आहेत आणि ती मातीच आपल्याला प्रेरणा आणि स्फुरण […]

Read More

शिवराई आणि मोडी लिपी

शिवराई आणि मोडी लिपी

शिवराई आणि मोडी लिपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी म्हणजेच १६७४ मध्ये ‘शिवराई’ या नाण्याची निर्मिती करण्यात आली. तिला आपण ‘रायगडी शिवराई’ असे संबोधतो. ‘शिवराई’ मध्ये फक्त एकाच लिपीचा वापर न करता आपल्याला मोडी लिपी आणि देवनागरी लिपी यांचे मिश्रण दिसून येतं. एकाच नाण्यावर काही अक्षरे मोडी लिपीतील तर काही अक्षरे देवनागरी/बालबोध लिपीच्या आधारावर लिहिण्यात […]

Read More