नमुना १२, शिवराई वर नमुना ११ प्रमाणे जा नंतर अधिक चिन्ह असून उ नंतर कमळ फुलाचे चिन्ह तसेच बिंदुयुक्त नक्षी काम आहे. जा च्या आधी खाली तसेच उ मध्ये दोन डॉट्स आहेत. उ नमुना १ प्रमाणे खालील रेषा शीर्षरेषेला चिकटलेला असून आकार इंग्रजी U अक्षराप्रमाणे. ह्या शिवराई चे वैशिष्ठ्य म्हणजे छत्र खाली पती हे शब्द नसून दोन पोकळ गोल चिन्ह आहेत, त्याच्या आधी सुद्धा डॉट्स ची नक्षी दिसून येते.

Leave a comment