नमुना ११, शुक्रवारी मधील उ चे लिखाण नमुना १ प्रमाणे शीर्षरेषेला चिकटलेले. शिवराई वर आपल्याला बिंदूंचे नक्षीकाम दिसून येते. जा खाली, उ च्या पोटात, उ नंतर तसेच प च्या आधी बिंदूंचे नक्षी काम तसेच डॉट्स ची बॉर्डर. जा नंतर अधिक चिन्ह असून सुद्धा डॉट्स दिसून येतात.