नमुना २, हा नमुना १ शी साधर्म्य असणारा आहे फक्त नाण्याची झीज झाल्याने वजन नमुना १ पेक्षा कमी आहे. नमुना १ व २ मध्ये श वर जाडा मेटल किंवा ठोका आल्याने श दिसत नाहीये. दोन्ही नमुन्यांची तुलना करता श ठिकाणाचा भाग हा डाय खराबी मुळे व्यवस्थित दिसत नसावा असा अंदाज लावू शकतो.

Leave a comment