नमुना १. ह्या नमुन्यातील शिवराई मधील श्री ला वेलांटी नाहीये. तसेच श्री ची गोल गाठ बिंदुमय बॉर्डर मध्ये गेली असल्याने स्वतंत्र दिसत नाही.